Farmers Struggle as Scheduled Cutting : ऊसतोडीच्या पाळीपत्रकावर आधारित तोड होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी ठेवली होती; मात्र प्रत्यक्षात कारखान्यांच्या व्यवस्थापनाकडून त्याचा केवळ दिखावा करताना दिसत आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यात साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला वेग आला असला तरी ऊस उत्पादकांचे हाल संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. सभासदांनी वेळेवर नोंदणी करून पाळीपत्रकानुसार ऊसतोडीची अपेक्षा ठेवली.