

कोल्हापूरात ऊसदराच्या आंदोलनात पोलिसांकडून शेतकऱ्यांना धक्काबुक्की, कारखानदारांकडून दडपशाहीचे आरोप
esakal
Sugarcane Rate Issue : कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दर वाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आज शिरोळ तालुक्यात तीव्र वळण मिळालं. अंकुश संघटनेकडून सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून आंदोलकांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.