Sugarcane protest: आंदोलनाचा भडका कर्नाटकात; दिलासा महाराष्ट्राला, दोन्ही राज्यांच्या हक्काचा ऊस सुरक्षित..

Sugarcane Protest Erupts in Karnataka: दरवर्षी कर्नाटकातील कारखाने आधी सुरू होत असल्याने व महाराष्ट्रात आंदोलनाचा भडका उडत असल्याने कर्नाटकातील कारखाने महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात उसाची पळवापळवी करत होते. याला यंदा चाप बसला असून दोन्ही राज्यात ऊसदरासाठी समांतर पातळीवर आंदोलन सुरू आहे.
Karnataka farmers protest over sugarcane prices; Maharashtra’s mills relieved as cane supply remains unaffected.

Karnataka farmers protest over sugarcane prices; Maharashtra’s mills relieved as cane supply remains unaffected.

Sakal

Updated on

-गणेश शिंदे

जयसिंगपूर : यावर्षी कर्नाटकात ऊसदराचे आंदोलन चांगलेच भडकले आहे. हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले असताना महाराष्ट्राच्या सीमाभागातील कारखान्यांना मात्र हे आंदोलन दिलासा देणारे ठरले आहे. दरवर्षी कर्नाटकातील कारखाने आधी सुरू होत असल्याने व महाराष्ट्रात आंदोलनाचा भडका उडत असल्याने कर्नाटकातील कारखाने महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात उसाची पळवापळवी करत होते. याला यंदा चाप बसला असून दोन्ही राज्यात ऊसदरासाठी समांतर पातळीवर आंदोलन सुरू असल्याने दोन्ही राज्यांच्या हक्काचा ऊस सुरक्षित राहिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com