

शिरोळ तालुक्यात ऊसदर आंदोलनदरम्यान उसाने भरलेली वाहने पेटवली गेली. पोलिस यंत्रणा साखर कारखानदारांना सहकार्य करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप; Video Viral.
esakal
Kolhapur Shirol Farmers Protest : शिरोळ तालुक्यात ऊस आंदोलनाने उग्र स्वरूप घेतले कुरुंदवाड, मजरेवाडी बस्तवाड तेरवाड या गावात अज्ञात शेतकऱ्याकडून उसाची वाहने पेटवण्यात आली.परवडणारा दर कारखान्याकडून दिला जात नाही म्हणून शेतकरी सनदशीर मार्गाने आंदोलन करत असताना त्यालाच कारखान्याकडून मारहाण झाल्याने ऊस उत्पादकात प्रचंड रोष आहे.