TET Exam Paper Leak : कोल्हापुरात टीईटीचा पेपर फोडण्याचा प्रयत्न, पोलिसांनी छापा टाकताच एकच खळबळ उडाली; शिक्षकांचाही समावेश

Kolhapur Police : कोल्हापुरात टीईटीचा पेपर फोडण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला. छाप्यात शिक्षकांचाही सहभाग असल्याचे समोर आले. नेमकं काय प्रकरण आहे? संपूर्ण माहिती जाणून घ्या.
TET Exam Paper Leak

कोल्हापुरात टीईटीचा पेपर फोडण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला. छाप्यात शिक्षकांचाही सहभाग असल्याचे समोर आले.

esakal

Updated on

Kolhapur TET Exam Paper : (प्रकाश तिराळे) राज्यभरात आज शिक्षक पात्रता परीक्षा(टीईटी) सुरु असताना शिक्षक पात्रता परीक्षेचे पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या एका टोळीचा मुरगूड पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाद्वाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com