Shaktipeeth Highway Protest : "जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची", शक्तिपीठ महामार्गाविरोधात हजारो शेतकरी रस्त्यावर

Shaktipeeth Expressway Opposition : "जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची" अशा घोषणांनी कोल्हापूर शहर दणाणून गेले. शक्तिपीठ महामार्गाविरोधात हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले असून आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला.
Shaktipeeth Highway Protest raju shetti satej patil

Shaktipeeth Highway Protest raju shetti satej patil

esakal

Updated on

Kolhapur Farmers Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोध दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेल्या शेतकऱ्यांच्या विराट मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील ७८ गावांमधून प्रस्तावित असलेल्या या महामार्गाला तीव्र विरोध दर्शवत महिला शेतकऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. घोषणांनी परिसर दणाणून सोडत शेतकऱ्यांनी महामार्गाविरोधात एकमुखी भूमिका मांडली.

Loading content, please wait...

Related Stories

Nagpur Goa Shaktipeeth Highway protest in Maharashtra
Sangli farmers oppose Shaktipeeth Expressway
Why are Sangli farmers opposing the Shaktipeeth Highway?
Shaktipeeth Highway Protest satej patil raju shetti
Marathi News Esakal
www.esakal.com