

Women, Community Bonding
sakal
कुंभोज : पूर्वी प्रामुख्याने गव्हाच्या पीठापासून पारंपरिक पद्धतीने पाटावर लाटून शेवया तयार केल्या जात होत्या. आधुनिक युगात पाटावरच्या शेवया लुप्त झाल्या असून, आता यंत्राच्या साहाय्याने शेवयाची निर्मिती होत आहे.