Kolhapur News: भडगावाततील नववीच्या मुलीने जीवन संपवले; रात्री जेवण करून सर्वजण झाेपली अन्..

शनिवारी (ता. १४) दिवसभर सोयाबीन पेरणीसाठी कुटुंबातील सर्वजण शेताकडे गेले होते. लीलावतीसुद्धा मदतीसाठी दिवसभर शेतातच होती. रात्री जेवण करून सर्वजण घरातील समोरच्या खोलीत झोपी गेले. वडील भीमराव यांच्या शेजारीच लीलावतीसुद्धा झोपली होती.
Bhadgaon community in mourning after a class 9 student ended her life in a tragic late-night incident.
Bhadgaon community in mourning after a class 9 student ended her life in a tragic late-night incident.Sakal
Updated on

गडहिंग्लज : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे एका १५ वर्षीय मुलीने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. लीलावती भीमराव जंगली असे या मुलीचे नाव आहे. आज पहाटे पाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येमागचे कारण स्पष्ट झालेले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com