
Amal Mahadik Vs Satej Patil
esakal
Kolhapur Political News : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम कारखान्यात येत्या नऊ महिन्यांत सहवीज प्रकल्प पूर्ण करणार, अशी ग्वाही देऊन कारखाना परिसरात छत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा उभारणार असल्याची घोषणा आज कारखान्याचे अध्यक्ष आमदार अमल महाडिक यांनी ४१ व्या सर्वसाधारण सभेत केली. साखरेच्या हमीभावात वाढ करावी, यासह अन्य ठराव यावेळी मंजूर करण्यात आले.