

Zilla Parishad results live
esakal
Kolhapur Local Election Update : कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकांच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली असून पहिल्या फेरीत अनेक मतदारसंघांत आघाडीचे चित्र स्पष्ट झाले आहे. गडहिंग्लज तालुक्यातील नूल जिल्हा परिषद मतदारसंघात पहिल्या फेरीअखेर जनसुराज्यचे उमेदवार अनिरुद्ध रेडेकर आघाडीवर आहेत.