

Mumbai Bengaluru Vande Bharat express news
esakal
Miraj Route Vande Bharat : गतिमान आणि अत्याधुनिक आरामदायी सोयी देणारी वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस लवकरच मिरजकरांसह पुणे, मुंबई, सातारा, मिरज, बेळगाव, हुबळी येथील प्रवाशांना मिळणार आहे. हुबळीचे खासदार तथा केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ‘एक्स’ या सोशल अकाऊंटवरून याबाबतची माहिती दिली.