CharDham Railway News : बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीला रेल्वे मिरज, सांगली मार्गे सुरू, महाराष्ट्र, कर्नाटकातील प्रवाशांना दिलासा

Badrinath Kedarnath train : बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीसाठी मिरज-सांगली मार्गे रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे.
CharDham Badrinath Kedarnath Railway

CharDham Badrinath Kedarnath Railway

esakal

Updated on: 

Miraj railway latest news : (शंकर भोसले) : दक्षिण-पश्चिम रेल्वेकडून सुरू झालेली हुबळी-योगनगरी हृषिकेश एक्स्प्रेसला रेल्वेने कायम केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातून केदारनाथसह चारधामसाठी जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली व उत्तराखंड या राज्यांतील जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com