Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाची नवी अधिसूचना जारी; कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील १०९ गावांतून जाणार, भूसंपादन होणारी तालुकावार गावे

Kolhapur Sangli Shaktipeeth highway villages : राज्य सरकारने ‘शक्तिपीठ’ महामार्गासाठी नवी अधिसूचना जारी केली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील १०९ गावांमधून हा महामार्ग जाणार असून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे.
Kolhapur Sangli Shaktipeeth highway villages new route

Kolhapur Sangli Shaktipeeth highway villages new route

esakal

Updated on

Shaktipeeth Mahamarg latest update : बहुचर्चित शक्तिपीठ महामार्गाच्या नव्या अधिसूचनेनुसार कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील मार्गरचनेत मोठे बदल करण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात हा महामार्ग आठ तालुक्यांतून जाणार असून ७८ गावांमध्ये भूसंपादन होणार आहे, तर तीव्र विरोधामुळे शिरोळ तालुका वगळण्यात आला आहे. दुसरीकडे सांगली जिल्ह्यात मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ आणि आटपाडी तालुके वगळून खानापूर, कडेगाव, पलूस आणि वाळवा तालुक्यांतील ३१ गावांचा नव्या अधिसूचनेत समावेश करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur farmers protest against Shaktipeeth Highway
Raju Shetti Shaktipeeth Highway protest
Shaktipeeth Highway Kolhapur raju shetti satej patil
Shaktipeeth Highway Protes
Marathi News Esakal
www.esakal.com