Raju Shetti Shaktipeeth Protest : सांगली जिल्ह्यातही शक्तिपीठसाठी सर्वेक्षण, राजू शेट्टींचा गनिमी कावा; ‘तुमच्यात दम असेल तर आमच्या जमिनी मोजून दाखवा,’ थेट इशारा

Shaktipeeth Highway Land Acquisition : सांगली जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणाला शेतकऱ्यांचा विरोध वाढला आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रशासनाला थेट आव्हान देत जमीन मोजणीवरून इशारा दिला आहे.
Raju Shetti Shaktipeeth Protest sangli police

Raju Shetti Shaktipeeth Protest sangli police

esakal

Updated on: 

Shaktipeeth Expressway Sangli Maharashtra : शक्तिपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणावरून सांगली जिल्ह्यातील विटा तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू असून, एका सरपंचालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशा परिस्थितीत माजी खासदार राजू शेट्टी यांनी पोलिसांना चकवा देत गनिमी काव्याने घटनास्थळी दाखल होत आहेत. ‘तुमच्यात दम असेल तर आमच्या जमिनी मोजून दाखवा,’ असे थेट आव्हान देत त्यांनी प्रशासनाला सुनावले.

Loading content, please wait...