Tanajirao Sawant mother death news
esakal
माढा : महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत व सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते प्रा. शिवाजीराव सावंत यांना मातृशोक झाला असून त्यांच्या मातोश्री भिवराबाई जयवंत सावंत यांचे वयाच्या १०५ व्या वर्षी वृद्धापकाळाने (Bhiwarabai Sawant death news today) वाकाव ( ता. माढा जि. सोलापूर) येथे राहत्या घरी मंगळवारी ( ता. १३) रात्री निधन झाले.