Solapur News: 'वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून २० डब्यांची'; गणेशभक्तांना परतीच्या प्रवासात दिलासा, आजची गाडी फुल्ल

Ganesh Festival Rush: शुक्रवारपासून सोलापूरहून २० डब्यांची गाडी धावणार आहे. यामुळे पुणे, कल्याण, ठाणे, मुंबई परिसरातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. विशेषत: येणाऱ्या दिवाळी, दसरा या सणासुदीच्या हंगामात ‘वंदे भारत’ मध्ये आरक्षण मिळविणे अधिक सुलभ होणार आहे.
Vande Bharat Express with 20 coaches flagged off to handle Ganesh festival rush.
Vande Bharat Express with 20 coaches flagged off to handle Ganesh festival rush.Sakal
Updated on

सोलापूर : सोलापूर, कुर्डुवाडी, पुणे आणि मुंबई मार्गावर धावणारी लोकप्रिय वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून २० डब्यांची होत आहे. गुरुवारी मुंबईहून निघणारी व शुक्रवारी सोलापूरहून सुटणाऱ्या गाडीला नेहमीपेक्षा चार डबे जादा असणार आहेत. विशेष म्हणजे विस्तारित गाडीचे पहिल्या दिवसांचे बुकिंग फुल आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com