Success Story: शेतकऱ्यांचं गाव बनलं अधिकाऱ्यांचं गाव; जैनवाडीतील २२ तरुणांची डॉक्टर, अधिकारी, इंजिनिअर म्हणून भरारी!

Jainwadi Youths Shine in Medical Administrative and IT Careers: शेतकऱ्यांचं गाव बनलं अधिकाऱ्यांचं गाव; जैनवाडीच्या तरुणांनी बदलली गावाची ओळख
From Farmers Village to Village of Officers 22 Youths from Jainwadi Achieve Success in Medical Administrative and IT Fields

From Farmers Village to Village of Officers 22 Youths from Jainwadi Achieve Success in Medical Administrative and IT Fields

sakal

Updated on: 

पंढरपूर : शेताच्या बांधावर जाऊन काळ्या आईची सेवा करायची आणि त्यानंतर वही-पुस्तक घेऊन सरस्वतीची पूजा करायची, ही जैनवाडी (ता. पंढरपूर) येथील तरुणांची परंपरा आता यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव आणि स्वतःच्या जिद्दीच्या बळावर या छोट्याशा गावातील तरुणांनी वैद्यकीय, अभियांत्रिकी, प्रशासकीय सेवांसह विविध क्षेत्रांत ठसा उमटवला आहे. तब्बल २२ तरुणांच्या या यशाचा दिवाळीनिमित्त ग्रामस्थांनी जाहीर सत्कार केला.

Loading content, please wait...