

Close Equation on Display: MLA Kothe Chauffeurs CM Fadnavis
sakal
सोलापूर: भाजपचा सोहळा संपवून विमानतळाकडे परतताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कारचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सारथ्य केले. कोठे यांची मुख्यमंत्र्यांशी निर्माण झालेली जवळीक चर्चेची ठरली आहे.