Bullet Train to Transform Solapur Travel; Faster Access to Major Cities

Bullet Train to Transform Solapur Travel; Faster Access to Major Cities

Sakal

सोलापूरला बुलेट ट्रेनचे ऐतिहासिक गिफ्ट! पुणे एक तासात, हैदराबाद सव्वा, तर मुंबई अडीच तासांत गाठणे होणार शक्य..

Bullet train impact on Solapur economy and travel: सोलापूरला बुलेट ट्रेनचे गिफ्ट: पुणे, हैदराबाद, मुंबई आता जवळ
Published on

सोलापूर: सोलापूरकरांसाठी आनंदाची आणि ऐतिहासिक ठरणारी बातमी आहे. रविवारी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात शहराला बुलेट ट्रेनचे मोठे गिफ्ट मिळाले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशात सात हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) कॉरिडॉर जाहीर केले असून, त्यामध्ये पुणे–हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरचा समावेश आहे. विशेष म्हणजे हा मार्ग सोलापूरवरून जाणार असून, सोलापूरला या कॉरिडॉरवरील प्रमुख स्थानक असणार असल्याची माहिती सकाळच्या सूत्रांकडून मिळाली आहे. या ट्रेनची गती २५० ते ३५० कि.मी. प्रतितास असणार आहे.Pune News: पुण्यात नवीन शासकीय विश्रामगृह; लष्कर परिसरात ४८ कक्षांची इमारत, ३३ कोटींचा खर्च, ४८ कक्ष उपलब्ध राहणार!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com