Solapur News: मंगळवेढ्यात वंचित बहुजन आघाडीचा बंद; दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील पोलिस कारवाईचा निषेध

VBA rally over NEET paper leak protest: दिल्लीतील नीट पेपरफुटी आंदोलनावर झालेल्या लाठीचार्ज, महिलांवरील अत्याचाराचा निषेध करत वंचित बहुजन आघाडीचा मंगळवेढा बंद; केंद्र सरकार, पोलिसांवर कारवाईची मागणी
Vanchit Bahujan Aghadi Stages Protest in Mangalwedha Against Police Action in Delhi

Vanchit Bahujan Aghadi Stages Protest in Mangalwedha Against Police Action in Delhi

esakal

Updated on

-हुकूम मुलाणी

मंगळवेढा : दिल्लीतील जंतरमंतरवरील नीट पेपरफुटीवर आंदोलकांवर अमानुष्य लाठीचार्ज करून, व अन्नुधुराच्या नळकांड्या फोडून महिलावर उद्यानुष्य अत्याचार केल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगळवेढा बंदचे आयोजन करण्यात आले.यावेळी मागण्याचे निवेदन सहायक पोलीस निरीक्षक कुमार ढेरे यांना देण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com