Leopard Terror: बिबट्याच्या दहशतीत ऊसतोडणी मजूर; शेतात काम करताना लेकरांनाही धोका

Leopard Terror Grips Sugarcane Fields: गेल्या कित्येक वर्षांपासून सोलापूर, बीड, धाराशिव जिल्हे तसेच सांगली जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागातून अनेक मजूर आपल्या कुटुंबासह ऊस तोडणीसाठी वाळवा तालुक्यात स्थलांतरित होतात. अगदी एक वर्षांपासून ते नऊ-दहा वर्षे वयाची लहान मुलेही या कुटुंबांसोबत ऊस तोडणीसाठी येतात.
Leopard terror grips sugarcane fields as workers and children fear attacks during the harvest season.

Leopard terror grips sugarcane fields as workers and children fear attacks during the harvest season.

Sakal

Updated on

ईश्वरपूर: तीन पिढ्यांपासून बिनधास्तपणे ऊस तोडणी व्यवसाय करणाऱ्या ऊसतोडणी मजुरांना आता बिबट्याच्या दहशतीखाली वावरावे लागत आहे. शेतातील बिबट्यांच्या वावरामुळे तोडणी मजुरांसह त्यांच्या लहान लेकरांनाही धोका वाढला आहे. ऊस तोडणी किंवा भरणी करताना शेताच्या बांधावर लहान मुलांना झोपवणे, शेताकडेलाच खोपटी उभारणे हे आता जोखमीचे ठरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com