'मी त्याला डिक्कीत कोंबलं आणि...' अभिजीत खांडकेकरला अभिनेत्रीनं सर्वांपासून लपवून आणलं घरी, परंतु कारण काय?

ABHIJEET KHANDKEKAR HID IN A CAR TRUNK DURING LOCKDOWN:लॉकडाऊनच्या काळात निर्बंधांमुळे मित्रमैत्रिणींना भेटणं कठीण झालं होतं. अशाच काळात सई रानडेच्या वाढदिवसासाठी अभिजीत खांडकेकरला गुपचूप कारच्या डिक्कीत बसवून घरी आणण्यात आलं.
Abhijeet Khandkekar

Abhijeet Khandkekar

esakal

Updated on

MARATHI ACTRESS REVEALS ABHIJEET KHANDKEKAR'S LOCKDOWN STORY: कलाकारांचा ऑन-स्क्रीनसह ऑफस्क्रीन बॉण्ड सुद्धा खूप भारी असतो. त्यांच्यात मैत्री सुद्धा तितकीच असते. कलाकार एकमेकांच्या वाईट काळात नेहमीच एकमेकांसोबत खंबीर उभं राहतात. दरम्यान अशातच भार्गवी चिरमुले, समिधा गुरु, मृणाल देशपांडे आणि सई रानडे यांच्या ग्रुपची बरीच चर्चा रंगताना पहायला मिळतेय. त्यांचे नागपूरी भाषेतील रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com