Emraan Hashmi Dengue: अभिनेता इमरान हाशमी यांने त्यांच्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. परंतु अलीकडे हवी तशी प्रसिद्धी त्यांच्या चित्रपटाला मिळत नाही. असं असलं तरी चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ कायम आहे. अशातच आता 'ओजी'च्या शूटिंगदरम्यान इमरानला डेंग्यू झालाय.