'मी दिवसाला 60 सिगारेट ओढायचो' जुन्या आठवणी सांगताना नाना पाटेकर म्हणाले...'आंघोळ करताना सुद्धा'
Nana Patekar Opens Up About His Smoking Addiction & How He Quit: अभिनेते नाना पाटेकर यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. यावेळी बोलताना त्यांनी दिवसाला 60 सिगारेट ओढात असल्याचं सांगितलं.
Nana Patekar Opens Up About His Smoking Addiction & How He Quitesakal