'मुलाचा नाहीतर लोक काय म्हणतील याचा विचार करायचो' लेकाच्या मृत्यूबद्दल बोलताना नाना पाटेकर म्हणाले, 'मी त्याचा विचारच...'

Nana Patekar Opens Up on Late Son Durvasa: नाना पाटेकर यांनी 'द लल्लनटॉप'ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्याच्या मोठ्या मुलाबद्दल भाष्य केलं. यावेळी 'मला त्याचा तिरस्कार वाटायचा...' असं ते म्हणाले.
Nana Patekar Opens Up on Late Son Durvasa
Nana Patekar Opens Up on Late Son Durvasaesakal
Updated on
Summary

नाना पाटेकर यांचा मोठा मुलगा दुर्वासा अडीच वर्षांचा असताना गेला.

डोळ्यांच्या समस्येमुळे मुलाचं जगणं कठीण होतं, तरी नाना पाटेकर लोक काय म्हणतील याचा विचार करत राहिले.

त्यांनी 'द लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत या गोष्टी उघड करताना आपलं दु:ख मांडलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com