महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम निमिष कुलकर्णीचा थाटात पार पडला साखरपुडा; शिवाली कमेंट करत म्हणाली..

Marathi Actor Nimish Kulkarni Engagement : अभिनेता निमिष कुलकर्णीचा साखरपुडा नुकताच पार पडला. सोशल मीडियावर त्याच्या साखरपुडा सोहळ्याचे फोटो चर्चेत आहेत.
Marathi Actor Nimish Kulkarni Engagement
Marathi Actor Nimish Kulkarni Engagement
Updated on
Summary
  1. अभिनेता निमिष कुलकर्णीचा साखरपुडा कोमल भास्करशी नुकताच पार पडला असून, त्यांनी "The beginning of forever" असं फोटोसह कॅप्शन दिलं.

  2. साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी त्यांचे अभिनंदन केले.

  3. शिवालीनेही "माझी सोनी" अशी कमेंट करत शुभेच्छा दिल्या; जरी पूर्वी त्यांच्या डेटिंगच्या चर्चा होत्या, तरी त्यांनी केवळ चांगले मित्र असल्याचं स्पष्ट केलं होतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com