किडा चावल्याचं कारण, प्रसिद्ध अभिनेता राकेश शर्माला रुग्णालयात केलं भरती, प्रकृती चिंताजनक

RAJESH SHARMA HOSPITALISED AFTER POISONOUS INSECT BITE DURING SPIRIT SHOOT:बॉलिवूड अभिनेते राजेश शर्मा यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटी येथे प्रभासच्या 'स्पिरिट' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांना विषारी किड्याने किंवा कोळ्याने चावा घेतला.
RAJESH SHARMA

RAJESH SHARMA

esakal

Updated on

PRABHAS SPIRIT ACTOR RAJESH SHARMA UNDER MEDICAL OBSERVATION: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजेश शर्मा याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. हैदराबादमध्ये रामोजी फिल्म सिटी इथं एका सिनेमाच्या शुटिंगदरम्यान एका विषारी किड्यानं चावा घेतल्यानं त्याची तब्येत बिघडली आहे. त्यांच्यावर कोलकात्यातली रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com