Riteish Deshmukh Confirmed as Bigg Boss Marathi 6 Host
esakal
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन लवकरच सुरु होणार आहे. कलर्स मराठीने बिग बॉस मराठीचा प्रोमो शेअर केला होता. त्यानंतर या सीझनमध्ये स्पर्धक कोण असतील? हा शो कोण होस्ट करेल? याबाबत चाहत्यांना अनेक प्रश्न निर्माण झाले होते. दरम्यान बिग बॉस मराठीबाबत एक मोठी अपडेट समोर आलीय. यंदाचं सुत्रसंचलन रितेश देशमुख करणार आहे.