
Saif Ali Khan Attack Marathi News Update : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा आरोपी शेरीफुल इस्लाम शहजाद हा बांगलादेशचा रहिवासी असल्याचं आता उघड झाला आहे. विशेष म्हणजे यात आता एक ताजी अपडेट आली आहे, ती म्हणजे हा आरोपी बांगलादेशीतील राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.