आदित्य रॉय कपूर आणि सारा अली खान 'मेट्रो इन दिनो' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्यामुळे सिनेमातील सर्व कलाकार हे प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अशातच आता 'मेट्रो इन दिनो' सिनेमाच्या निमित्ताने आदित्य आणि साराने मेट्रोने प्रवास केलाय.