Indian Actress Slammed Her Pakitsani Fans On India Pak War
Premier
भारत-पाक युद्धादरम्यान कॅन्सरग्रस्त अभिनेत्रीने पाकिस्तानी चाहत्यांना सुनावले खडेबोल ; "मी पहिली भारतीय.."
Indian Actress Slammed Her Pakitsani Fans On India Pak War : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत भारतीय अभिनेत्रीने पाकिस्तानी नागरिकांना खडेबोल सुनावले.
Bollywood Entertainment News : भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश सध्या युद्धजन्य परिस्थितीतून जात आहेत. त्यातच काही पाकिस्तानी नागरिक भारतीय कलाकारांना ट्रोल करत आहेत. त्यातच कॅन्सरचा सामना करत असलेल्या अभिनेत्रीने पाकिस्तानी ट्रोलर्सना खडेबोल सुनावले होते.