India vs Pak Final : 'मस्त खेळलास 'अभिषेक बच्चन' आशिया कप स्पर्धेनंतरची बिग बी यांची पोस्ट चर्चेत, शोएब अख्तरसह पाकिस्तानला डिवचलं

Amitabh Bachchan Trolls Pakistan and Shoaib Akhtar After Asia Cup Win: आशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तान दारुन पराभव केला. या सामन्यानंतर अमिताभ बच्चन यांची पोस्ट चर्चेत आली आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमधून त्यांनी पाकला चांगलंच ट्रोल केलय.
Amitabh Bachchan Trolls Pakistan and Shoaib Akhtar After Asia Cup Win

Amitabh Bachchan Trolls Pakistan and Shoaib Akhtar After Asia Cup Win

esakal

Updated on

आशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलाय. तिलक वर्माची जबरदस्त खेळी हे क्रिकेटप्रेमीच्या जल्लोषाचं कारण ठरलय. 69 धावांनी नाबाद खेळी करत तिलकने भारताला विजय मिळवून दिला. परंतु यामध्ये चर्चेचा विषय ठरला तो अभिषेक शर्मा. त्याची सुद्धा जबरदस्त खेळी भारतीयाच्या जल्लोषाचं कारण ठरली. भारताच्या विजयानंतर ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत जल्लोष साजरा केलाय. अशातच या सगळ्यात अमिताभ बच्चन यांची पोस्ट चर्चेत आलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com