Amitabh Bachchan Sells Two Luxury Mumbai Flats
esakal
बॉलिवूडमधील बिग बी नेहमी त्यांच्या ट्विटमुळे किंवा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. इतकं वय होऊनही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. आजदेखील त्यांचे सिनेमा सुपरहिट होतात. एका काळ असा होता जेव्हा फक्त आणि फक्त बिग बींची चर्चा असायची. आजपर्यंत अमिताभ बच्चन यांनी अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. सध्या ते कौन बनेगा करोडपती शो ला होस्टिंग करताना पहायला मिळतात. या शोच्या एका एपिसोडसाठी ते 5 कोटी रुपये घेत असल्याची माहिती आहे.