बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिचा केसरी 2 चित्रपट प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धमाकेदार कामगिरी केली. चित्रपटातील तिच्या अभिनयाचं सर्वत्र कौतूक होताना पहायला मिळत आहे. अशातच अनन्या पांडे सध्या तिच्या वयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.