अर्शद वारसीच्या एका प्रॉपर्टीने केलं मालामाल; कोट्यवधींचा नफा ऐकून थक्क व्हाल

ARSHAD WARSI COMMERCIAL PROPERTY SALE MUMBAI: बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीने अंधेरी पश्चिमेतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील व्यावसायिक गाळा विकून नफा कमावला आहे.
ARSHAD WARSI

ARSHAD WARSI

esakal

Updated on

ARSHAD WARSI LOKHANDWALA PROPERTY DEAL: सलमान खानच्या फ्लॅट विक्रीनंतर आता अभिनेता अर्शद वारसीच्या एका मोठ्या प्रॉपर्टी डीलिंगची माहिती समोर आली आहे. अर्शदने लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरातील आपली एक व्यावसायिक मालमत्ता कोट्यवधी रुपयांना विकली असून, या व्यवहारातून त्याला तब्बल चार कोटी रुपयांचा नफा झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com