
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका म्हणजे घरोघरी मातीच्या चुली. सध्या या मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. नाना बरे झाल्याचं घरच्यांना समजू नये म्हणून ऐश्वर्याने त्यांचं अपहरण केलं आहे. त्यातच आता मालिकेत नवीन ट्विस्ट आला आहे.