भावनांची भटकंती ! - ‘बंजारा’ मधील टायटल साँग प्रदर्शित…

Banjara Movie Title Song Out : बंजारा सिनेमाचं शीर्षक गीत नुकतंच रिलीज झालं. जाणून घेऊया या गाण्याविषयी आणि सिनेमाविषयी.
Banjara Movie Title Song Out
Banjara Movie Title Song Out
Updated on: 

Marathi Entertainment News : मैत्रीचा आणि निसर्गाच्या साक्षीने घडलेल्या भटकंतीचा सुरेल अनुभव देणारे ‘बंजारा’ चित्रपटाचे टायटल सॉंग नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘बंजारा’ या शीर्षकातच एक भटकंतीची, मुक्ततेची आणि अनुभवांची भावना आहे. हे गाणे त्या भावना मनात खोलवर रुजवून जाते. या टायटल साँगमधून प्रेक्षकांना एक भावनिक प्रवास अनुभवता येईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com