Bhushan PradhanEsakal
Premier
Bhushan Pradhan & Anusha Dandekar : "दादा-वहिनी" भूषण-अनुषाच्या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांच्या कमेंट्स ; डेटिंगची रंगली चर्चा
Bhushan Pradhan & Anusha Dandekar Viral Video : अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री अनुषा दांडेकरच्या व्हायरल व्हिडीओ मुळे ते दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे.
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीतील अनेक जोड्या प्रसिद्ध आहेत. रितेश-जिनिलिया, प्रिया-उमेश या काही लोकप्रिय जोडयांपैकी एक. त्यातच आता आणखी एका जोडीची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर या चर्चेत असलेल्या नव्या जोडीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

