Video : "मला शो सोडायचाय" चोरीच्या आरोपांमुळे तन्वी झाली नाराज ; प्रेक्षकांनी केलं विशालला टार्गेट
Bigg Boss Marathi : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये नवीन ट्विस्ट आला आहे. घरातील काही सदस्यांनी तन्वीवर चोरीचे आरोप केले आहेत. काय घडलं नेमकं जाणून घेऊया.
Marathi Entertainment News : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये अनेक ट्विस्ट येत आहेत. घरात सतत भांडणं आणि चोरीचे आरोप होत आहेत. त्यातच आता तन्वी कोलतेवर विशालने केलेल्या आरोपाने सगळेजण चिडले आहेत.