दिव्या शिंदे सिक्रेट रुममध्ये? बिग बॉसने दिव्याला शिक्षा दिल्याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा, नक्की खरं काय?

DIVYA SHINDE IN BIGG BOSS SECRET ROOM?: बिग बॉस मराठी 6 मध्ये दिव्या शिंदे प्रकरण सध्या मोठ्या चर्चेत आहे. धमकी प्रकरणानंतर तिला घराबाहेर काढल्याची माहिती समोर आली असली तरी सोशल मीडियावर ती सिक्रेट रुममध्ये असल्याच्या अफवा पसरत आहे.
DIVYA SHINDE

DIVYA SHINDE IN BIGG BOSS SECRET ROOM?

esakal

Updated on

Divya Shinde Secret Room Truth: बिग बॉस मराठीचा सहावा सीझन सध्या प्रेक्षकांच्या आवडता ठरत आहे. या सीझनमध्ये नवनवे ट्वीस्ट येताना पहायला मिळतेय. अशातच आता बिग बॉसच्या घरात राखी सावंतची एन्ट्री झालेलं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे मनोरंजनाचा धमाका पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. परंतु काही दिवसापूर्वी बिग बॉसच्या घरात एक धक्कादायक घटना घडली. दिव्या शिंदेनं घरातील सदस्यांना जीवे मारण्यची धमकी दिली. त्यामुळे बिग बॉसने तिला घराबाहेर काढलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com