अक्षय कुमारने घेतलं महाकालचं दर्शन, त्याच्या 'त्या' कृतीने वेधलं सगळ्यांचं लक्ष, सोशल मीडियावर Viral Video

AKSHAY KUMAR VISITS MAHAKALESHWAR TEMPLE: बॉलिवूडचा खिळवून ठेवणारा स्टार अक्षय कुमार पहाटे ५ वाजता उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत डिंपल कापडिया आणि टायगर श्रॉफही उपस्थित होते.
AKSHAY KUMAR VISITS MAHAKALESHWAR TEMPLE:

AKSHAY KUMAR VISITS MAHAKALESHWAR TEMPLE:

esakal

Updated on

AKSHAY KUMAR TAKES MAHAKAL DARSHAN: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. त्याने त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. दरम्यान अशातच अक्षय कुमारने उज्जैनच्या महाकालेश्वरच दर्शन घेतलय. यावेळी डिंपल कापडिया आणि अभिनेता टायगर श्रॉफ सुद्धा उपस्थित होता. त्याच्या मंदिरातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com