'डस्की', 'काळी बिल्ली' नावाने लोकांनी चिडवलं, बॉडी शेमिंग झेललं... तरी प्रियंका कशी बनली ग्लोबल स्टार!
Priyanka Chopra dusky beauty success story: प्रियंका चोप्रा हिचा आज वाढदिवस. आज ती 43 वर्षांची झाली. तिने अभिनय, नृत्य आणि गाण्याच्या जोरावर ती बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत आपली वेगळी ओळख केली.