

Entertainment News : बॉलिवूडमध्ये अनेक टॅलेंटेड कलाकार आहेत. पण आज जाणून घेऊया बॉलिवूडमधील एका अशा सुपरस्टारबद्दल ज्याला त्याच्या आईनेच त्याच्या काका काकूंना दत्तक दिलं होतं. हे कलाकार आहेत बॉलिवूडमधील पहिले सुपरस्टार राजेश खन्ना. काय आहे त्यांची जीवनकहाणी जाणून घेऊया.