Vicky Kaushal, Katrina Kaif baby boy:
esakal
Bollywood News: अभिनेता विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांना पुत्ररत्न प्राप्त झालं आहे. त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी चाहत्यांना याबाबत माहिती दिली. सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे