'ट्रम्पजी, मला LPG सिलिंडर पाठवा!' बोमन ईरानींची व्हिडिओद्वारे ट्रम्प यांच्याकडे मागणी, म्हणाले,'कस्टर्ड, धनसक खाऊ घालतो पण...'

BOMAN IRANI REQUESTS LPG CYLINDER FROM DONALD TRUMP: बॉलिवूड अभिनेता बोमन इराणी यांनी डोनाल्ड ट्रंप यांना उद्देशून केलेला विनोदी व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये ते ट्रंपना दादरला येण्याचं आमंत्रण देत LPG सिलेंडर आणण्याची विनोदी मागणी करताना दिसतात.
BOMAN IRANI’S VIRAL VIDEO

BOMAN IRANI’S VIRAL VIDEO

esakal

Updated on

BOMAN IRANI’S VIRAL VIDEO: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते बोमन इराणी यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. बोमन इराणी हे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अशातच आता बोमन इराणी यांचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे सिलेंडरची मागणी केलीय. सध्या त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com