'झोपडपट्टीत राहणारा तू...' छाया कदम यांची गौरव मोरेसाठी पोस्ट, म्हणाल्या...'बच्चनजींच्या जुन्या हेअर स्टाईलने...'

CHHAYA KADAM PENS EMOTIONAL NOTE FOR GAURAV MORE:अभिनेता गौरव मोरे याने नुकतेच पवईत स्वतःचं स्वप्नातील घर घेतलं असून, त्याच्या या यशाबद्दल अभिनेत्री छाया कदम यांनी एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे.
CHHAYA KADAM ON GAURAV MORE

CHHAYA KADAM ON GAURAV MORE

esakal

Updated on

CHHAYA KADAM PRAISES GAURAV MORE’S INSPIRING JOURNEY: अभिनेता गौरव मोरे सध्या चर्चेत असते. नुकतच त्याने लग्न केलय तसंच त्याने स्वत:चं पवईत घर घेत स्वत:चं स्वप्न पूर्ण केलय. गौवर पवईतील फिल्टरपाड्यात लहानचा मोठा झाला. त्याने स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर घरं घेतलय. दरम्यान त्यांच्यासाठी अभिनेत्री छाया कदम यांनी एक पोस्ट शेअर केलीय. त्यांनी त्याच्या मेहनतीबद्दल तसंच किरअरच्या सुरुवातीच्या काळाबद्दल सांगत त्याचं कौतूक केलय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com