"अम्मीचे मोदक, गणपतीची आरती" डॅनी पंडितचा व्हिडिओ व्हायरल, गणेशोत्सवात दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश, नेटकरी म्हणतात, 'हीच खरी संस्कृती'

Danny Pandit’s Viral Ganeshotsav Video Spreads Hindu-Muslim Unity Message:डॅनी पंडितचा गणेशोत्सव व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतून त्याने हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश दिला असून, नेटकरी त्याचं प्रचंड कौतुक करत आहेत.
Danny Pandit’s Viral Ganeshotsav Video Spreads Hindu-Muslim Unity Message
Danny Pandit’s Viral Ganeshotsav Video Spreads Hindu-Muslim Unity Messageesakal
Updated on
Summary

1 डॅनी पंडितच्या गणेशोत्सव व्हिडीओतून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला गेलाय.

2 अथर्व सुदामेच्या ट्रोलिंगनंतर डॅनीनं हा व्हिडीओ करून पाठिंबा दिलाय.

3 “आम्मीचे मोदक, बाप्पाची आरती” हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com