'...तर माझं देऊळ कायमचं बंद' देऊळ बंद सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज

DEOOL BAND 2 OFFICIAL TRAILER RELEASE: प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद २’चा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. दुष्काळ, शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्यांच्या वेदनांवर भाष्य करणाऱ्या या सिनेमात स्नेहल तरडे शेतकरी महिलेच्या भूमिकेत तर मोहन जोशी स्वामी समर्थांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
DEOOL BAND 2

DEOOL BAND 2

esakal

Updated on

PRAVIN TARDE NEW MARATHI MOVIE 2026: दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर देऊळ बंद सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं आहे. आता या सिनेमाचा दुसरा भाग २१ मे रोजी प्रदर्शित होतोय. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलं आहे. दरम्यान नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून या ट्रेलरमधून कथानकापासून कलाकारांपर्यंत अंदाज लागला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com