'अरे बापरे, इथेही देऊळ बंदच का?' ‘देऊळ बंद २’चा जबरदस्त टीझर प्रदर्शित, ‘या’ दिवशी सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘DEOOL BAND 2’ TEASER OUT NOW: २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट ‘देऊळ बंद’ सिनेमाच्या सिक्वेलचा टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘देऊळ बंद २ - आता परीक्षा देवाची’ या सिनेमात स्वामी समर्थांची झलक, दमदार संवाद आणि भावनिक कथा पाहायला मिळत आहे.
DEOOL BAND 2 TEASER

DEOOL BAND 2

esakal

Updated on

MARATHI FILM ‘DEOOL BAND 2’: २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या देऊळ बंद सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. आता या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्या भागातील कलाकारांचा अभिनय, दिग्दर्शन, कथा सगळं काही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. आजही या सिनेमाची लोकप्रियता तितकीच आहे. दरम्यान अशातच आता देऊळ बंद २ चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com