देऊळ बंद ३ येणार? राघव शास्त्रीला स्वामींचा अमेरिकेत फोन, म्हणाले...'आठवतय का? India@11'

DEOOL BAND 3 ANNOUNCEMENT VIRAL VIDEO: प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद २’ सिनेमाच्या शेवटी दाखवण्यात आलेल्या खास सीनने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. गश्मीर महाजनी पुन्हा एकदा राघव शास्त्रीच्या भूमिकेत दिसत असून अमेरिकेत असताना त्याला स्वामी समर्थांचा फोन येतो.
DEOOL BAND

DEOOL BAND

esakal

Updated on

SWAMI SAMARTH CALLS RAGHAV SHASTRI FROM AKKALKOT: प्रवीण तरडे दिग्दर्शित देऊळ बंद सिनेमाचा दुसरा भाग २१ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात अभिनेत्री स्नेहल तरडे ही मुख्य भूमिकेत आहे, तर मोहन जोशी हे स्वामींच्या भूमिकेत आहे. या सिनेमातून ग्रामीण भागातील सत्य परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यात आल्या आहेत. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या देऊळ बंद सिनेमात राघव शास्त्री पहायला मिळाला होता. गश्मीर महाजनीनं राघव शास्त्रीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलं होतं. श्रद्धा विरुद्ध विज्ञान यांचा संगम या सिनेमातून दाखवण्यात आला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com